Exclusive Cricket Interviews #Episode – 2 ALL ROUNDER DARPAN AACHAREKAR

3

दर्पण आचरेकर , मालवण तालुक्यातील एक असा क्रिकेटपटु ज्याने आपल्या अप्टपैलु खेळाच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वात आपला अविट ठसा उमटवलाय . गोलंदाजी , फलंदाजी , आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर दर्पणची कामगिरी कौतुकास्पद असते आणि त्यामुळेच त्याने एक यशस्वी व्यावसायीक क्रिकेटपटु म्हणुन नाव कमावलंय.

source